एक्स्प्लोर

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण

- विदर्भात खूप ठिकाणी काम सुरू आहे 
- सामूहिक पद्धतीने केलेलं काम हे एकट्याने केलेल्या कामापेक्षा मोठंच असणार 
- अपल्याकडे एवढ्या संस्था आहेत, सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे 
- आपण काही राजकीय पक्ष नाही,सरकार काय करायचे ते ठरवतील 
- आपल्यामुळे हसू येत असेल तर त्यापेक्षा काय चांगले 
- मी शहरात राहू शकत नाही,गायी,कुत्रे,शेत आहे 
- कोरडवाहू शेतकऱ्याला किती त्रास होत असेल 
- शहरातील भिंती कबरी सारख्या वाटू लागतात 
- चार मंडळीपलीकडे आपण विचार करत नाही 
- मकरंद हा मराठवाड्यातील,त्याला मी पैसे जमा केले आणि संध्याकाळी टीव्ही पाहत होतो 
- माणूस म्हणून आपले काही कर्तव्य आहे हे समजून मी दीड कोटी दिले आणि प्रत्येक शेतकऱ्यांना 15 हजार द्यायला सांगितले 
- नाम फाऊंदडेशन स्थापन झाल्याच्या 3 महिन्यात लोकांनी 60 कोटी मदत दिली 
- स्वामिनाथन आयोग हा अंशतः सुरू आहे 
- दोन पक्ष वेगळे आहेत,भाजप असेल,काँग्रेस असेल,मात्र आपण एकच आहोत,विचाराने 
- चळवळ ही केवळ भाषणासाठी नकोय 
- विक्रम गोखले हा माझ्यापेक्षा उत्तमच नट राहणार आहे मरेपर्यंत
- मुसलमान आणि हिंदू मधील काय फरक असा मी नेहमी आईला विचारायचो,ती सांगायची हिंदू हात जोडू तर मुस्लिम उघडे करून प्रार्थना करतो 
- जाती कधी संपणार नाही,ऑफिस मध्ये नेहमी राहणार,बॉस, मधला बॉस, मग कारकून,पिउन  
- आपली कुवत किती यावर आपली जात 
- जातीतील फरक ज्ञानाने,शिक्षणाने संपवू शकतो 
- आपण सगळे मिळून काम करूया 

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 4th T20I Live : चौकार-षटकारांचा पाऊस, विजयासाठी आरपारची लढाई! भारत-वेस्ट इंडिजचा चौथा टी-20 रंगणार, किती वाजता नाणेफेक? जाणून घ्या LIVE अपडेट
चौकार-षटकारांचा पाऊस, विजयासाठी आरपारची लढाई! भारत-वेस्ट इंडिजचा चौथा टी-20 रंगणार, किती वाजता नाणेफेक? जाणून घ्या LIVE अपडेट
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Embed widget