एक्स्प्लोर
Nagpur : संसदीय कामकाजाचा अनुभव देणारी स्पर्धा,तरूणाईला 'नेतागिरी' करण्याची संधी : ABP Majha
युवक बिरादरी आणि एबीपी माझाने आयोजित केलेल्या अभिरुप युवा संसदेचा नागपूर विभागातील सामना नुकताच पार पडला. तरुणाईमध्ये राजकीय नेतृत्वगुण रुजवणं, ज्या संसदेतून देशाचा कारभार हाकला जातो त्या संसदीय कामाचा विद्यार्थ्यांना अनुभव देणं यासाठीच ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. पाहुयात नागपूर विभागात या विद्यार्थ्यांनी काय कमाल केली
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nagpur नागपूर महाराष्ट्र संसद ताज्या बातम्या Political Young People Young ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नागपूर नेतागिरीमहाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















