एक्स्प्लोर
Nagpur Marwadi Foundation Award Ceremony: पंजाब केसरीच्या वरिष्ठ संपादक विजयकुमार चोप्रांना पुरस्कार
नागपूरच्या मारवाडी फाऊंडेशनचा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार सोहळा काल राजधानी दिल्लीत पार पडला. पंजाब केसरीचे वरिष्ठ संपादक आणि नव्वदाव्या वर्षीही समाजकारणात सक्रीय असलेल्या विजयकुमार चोप्रा यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एबीपीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार बहाल करण्यात आला. समाजकार्यात अग्रणी असलेल्या व्यक्तींना प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाचा हा पुरस्कार मारवाडी फाऊंडेशनकडून दरवर्षी दिला जातो. एक लाख रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















