![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur BJP : नागपुरात भाजपचा जोरदार प्रचार 'देवा भाऊ' टॅगलाईनचे होर्डिंग
Nagpur BJP : नागपुरात भाजपचा जोरदार प्रचार 'देवा भाऊ' टॅगलाईनचे होर्डिंग
ा संदर्भात माननीय न्यायालयाचे निर्णय आहे.. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात मागच्या वेळेलाही न्यायालयाने सांगितले होते.. तेव्हाही बीएमसी ने कारवाई सुरू केली होती.. तेव्हा अशी विनंती आली होती की ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल.. आज देखील बीएमसी ची टीम त्या ठिकाणी गेली होती.. तेव्हा त्यांनी (मशीद कमिटी) स्वतः सांगितले आहे की पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो.. त्यामुळे टीम परत आली आहे.. कुठल्याही परिस्थितीत लॉ एंड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होऊ नये.. मला विश्वास आहे की ज्याप्रमाणे त्यांनी (मशीद कमिटी) बीएमसीला लिहून दिले आहे.. त्याप्रमाणे ते पुढची कारवाई करतील... On तिसरी आघाडी - प्रत्येकाला असं वाटतंय की आपल्या आघाडीचा मुख्यमंत्री होईल त्यात काय वावगं आहे... On वडीगोद्री आंदोलन - प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे.. मात्र हे करत असताना कुठे हिंसा होणार नाही, दोन समाज समोरासमोर येणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही, हिंसा होणार नाही याची दक्षता त्या त्या समाजातील नेत्यांनी किंवा आंदोलन करणाऱ्यांनी घेतली पाहिजे...
![Nagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/17/32a56cf1fdd509ac53587bacc8a8fd0d1731825544799719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![CM Eknath Shinde : माहीमचा गोंधळ ते मुख्यमंत्रीपद..एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/17/4f2e852d275900a81bc5c52a0ce7f9621731818092418719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/17/9e7ab2d317dc56a2334e97a3df0d58e61731812962525719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/17/5a1f663b4a157fea8c711a9abf205aad1731812685460719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![MNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवाद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/17/ac6b9124e52e5343a676fa61307734f81731811826175719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)