एक्स्प्लोर
'ज्यांचं कोणी नाही, त्यांचा नाथ म्हणजे, मुक्ताईचा नाथ' इंदोरीकर महाराजांकडून खडसेंवर स्तुतीसुमनं
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त इंदोरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात एकनाथ खडसेंवर इंदोरीकरांकडून स्तुतीसुमनं उधळण्यात आली. या किर्तनातून इंदोरीकर महाराजांनी सामाजिक संदेश देखील दिले. ज्यांचं कोणी नाही, त्यांचा नाथ म्हणजे, मुक्ताईचा नाथ, अशा शब्दात इंदोरीकरांनी खडसेंची स्तुती केली.
प्रतिनिधी : चंद्रशेखर नेवे, जळगाव
आणखी पाहा


















