एक्स्प्लोर
Advertisement
Nupur Sharma Post Amravati: नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर हत्या? ABP Majha
अमरावतीमध्ये उदयपूरसारखी हत्या झाल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. गेल्या २१ जून रोजी अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं त्यांची हत्या झाली असावी असा दावा खासदार बोंडे यांनी केलाय. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप बोंडे यांनी केलाय. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएचं पथक अमरावतीत दाखल झालंय. पोलिसांनी हत्या प्रकरणात ५ आरोपींना अटक केली असली तरी या हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी एटीएसमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपनं केली आहे.
महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana | मुलांच्या खात्यात पैसे आले, लाडक्या बहिणीनं केले परत Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement