एक्स्प्लोर
Sharad Pawar | शरद पवारांवर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया, सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारी पोटदुखी बळावल्यामुळं तातडीनं रग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 31तारखेला ते रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, दुखणं अधिव जाणवू लागल्यामुळं ते एक दिवस आधीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. ज्यानंतर त्यांच्यावर मंगळवारीच शस्त्रक्रियाही करण्यात आली.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा






















