एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Rains : मुंबईसह राज्यात पावसाची हजेरी, अजूनही रिपरिप सुरुच ABP Majha
राज्यात जणूकाही जुलै महिना परतलाय की काय, असं वातावरण आहे. कारण हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातल्या काही भागात चांगलाच पाऊस बरसतोय. मुंबई शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस झालाय. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारला काल संध्याकाळपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. नवी मुंबईतील खारघर, बेलापूर, कळंबोली आणि पनवेल भागातही सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावताहेत. काल संध्याकाळपासून अवकाळीनं मुंबईसह एमएमआरडीए भागात विश्रांती घेतलेली नाही.
महाराष्ट्र
![Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/95a0e772ae9859aec56fdba888d458c71719822476563719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफर
![ABP Majha Headlines : 1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/a79f9cba86f4e5c1fad78b773a1e26851719821791728719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Pratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/12147a05acacb132a8efaa632e1245c11719821324225719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजे
![Anil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/a31ec0958ccf1f72fb1dde82568c23711719820526964719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?
![Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/1eb8bea68d78a563691acafb84e6dafb1719818300241719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
बॉलीवूड
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement