एक्स्प्लोर
Mumbai & Pune University : मुंबई, पुणे विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू
मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड होण्याची शक्यता. मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर यातील पाच नावं राज्यपालांकडे पाठवले आहेत. त्यामुळे लवकरच मुंबई आणि पुणे विद्यापीठाला कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू हे रिक्त होते. कुलगुरू पदासाठी चर्चेत असे या नावांमध्ये दोन ते तीन नावांवर निवडी आधीच आक्षेप प्राध्यापक संघटनांकडून घेण्यात आला आहे त्यामुळे कोणाला मिळतं याकडे लक्ष असेल.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















