एक्स्प्लोर
Advertisement
#Lockdown Maharashtra : राज्यभरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी, मुंबई, पुणे आणि नाशिकहून लॉकडाऊनचा आढावा
राज्यात आज (22 एप्रिल) रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. तसेच राज्यात ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणारी सुधारित नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
Tags :
Covid 19 Maharashtra Maharashtra Corona CM Uddhav Thackeray Maharashtra Corona Cases Lockdown News Maharashtra Lockdown Maharashtra Lockdown News Maharashtra Curfew Maharashtra Covid Cases Maharashtra Covid 19 Cases Maharashtra Covid Lockdown Maharashtra Curfew Section 144 Maharashtra Covid Curfew Maharashtra Covid 19 Lockdownमहाराष्ट्र
Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special Report
Bharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special Report
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Shah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report
Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement