एक्स्प्लोर
Mumbai Love Jihad Case : मुंबईतील मॉडेलकडून लव्ह जिहादचा आरोप, तन्वीर अख्तर तरूणावर आरोप
वर्सोवा कथित लव्ह जिहाद प्रकरण . 22 वर्षीय मॉडेलने अभिनय आणि मॉडेलिंगचे धडे देणाऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला, धर्म बदलून लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा मॉडेलचा आरोप आहे, तन्वीर खानच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद. सुरवातीला स्वतःच नाव यश सांगून केली ओळख प्रस्थापित , पिडीत महिला आणि खान यांची २०२१ पासून आहे ओळख . मार्च २०२१ मध्ये महिलेला गुंगीची औषधे देऊन आपत्ती जनक फोटो काढल्याचा आरोप .आहे ..
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा





















