एक्स्प्लोर
Mumbai High Court :परस्पर सहमतीनं शरीर संबंध ठेवल्यास फसवणूक नाही - मुंबई उच्च न्यायालय: Abp Majha
परस्पर सहमतीनं शरीर संबंध ठेवल्यास फसवणूक नाही असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणीदरम्यान दिला. तसेच सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत आरोपी प्रियकराची निर्दोष मुक्तताही केली आहे. पीडित महिलेच्या दाव्यानुसार तिचे पालघरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत तीन वर्ष तिचे शारीरिक संबंध होते. सतत लग्नाचं खोटं आश्वासन देऊन प्रियकरानं शरीर संबंध ठेवल्यानंतर एकदिवस लग्नाला नकार दिला. फसवणुकीच्या आरोपाखाली 1999 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयानं या प्रियकराला दोषी ठरवलं होतं. त्याविरोधात संबंधित व्यक्तीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तीन वर्ष नात्यामध्ये राहून शरीर संबंध ठेवल्यानंतर अचानक लग्नाला नकार दिल्यास त्याला फसवणूक म्हणता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलंय.
महाराष्ट्र
Jalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले
GulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
Jalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक, जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 5 PM : 22 Jan 2025 : ABP Majha
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement