एक्स्प्लोर
Kolhapur Drugs : मुंबईतील ड्रग्जचं कोल्हापूर कनेक्शन? ढोलगरवाडीत अंमली पदार्थांची निर्मिती
मुंबईतलं ड्रग्जचं कनेक्शन थेट कोल्हापूरच्या ग्रामीण भागापर्यंत आढळलं आहे. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत गेले दोन दिवसांपासून मुंबई क्राईम ब्रँचचा तपास सुरू आहे. मुंबईतून गावात आलेल्या व्यक्तीनं शेतातल्या शेडमध्ये अंमली पदार्थ लपवून ठेवल्याचं समोर आलंय. या संपूर्ण तपासाबाबत क्राईम ब्रँचनं कमालीची गुप्तता बाळगलेली आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement