एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai तील ऐतिहासिक स्थानक असलेल्या Chhatrapati Shivaji Maharaj Terminus पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
मुंबईतील ऐतिहासिक स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र हेरिटेज कन्झरव्हेटिव्ह समितीचीही मंजुरी मिळाली आहे. सीएसएमटी इमारत आणि परिसराचा पुनर्विकास हा खासगी विकासकांमार्फत केला जाणार आहे. पुनर्विकासाच्या कामाला सुमारे 1 हजार 350 कोटी रुपये खर्च येणार आहे. पुनर्विकास करताना ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे. तसच प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध होणार असून ‘रेल मॉल’ही उभारण्याचा प्रयत्न असेल. त्यामध्ये खरेदीसह मनोरंजनाच्याही सुविधा असतील. मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या या हेरिटेज इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का न लावता हा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Shivsena : शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती होऊ द्या असं राज ठाकरे म्हणाले होते - शिंदे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement