एक्स्प्लोर
MSRTC : ST चा मास्टर प्लॅन, चार हजार नव्या गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होणार
गावोगावच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता चार हजार नव्या गाड्या दाखल होणार आहेत. संचालक मंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. त्यात चार हजार नव्या गाड्यांबाबत निर्णय होणार आहे. त्यात सीएनजीऐवजी डिझेलवर चालणाऱ्या दोन हजार गाड्या असतील तर दोन हजार इलेक्ट्रीक गाड्या भाडे तत्त्वावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकेल. याशिवाय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याच्या निर्णयालाही या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















