एक्स्प्लोर

MPSC Student Mumbai : 3 हजार जागा असताना 216 जागांसाठी जाहिराती, MPSC विद्यार्थी आक्रमक

MPSC Student Mumbai : 3 हजार जागा असताना 216 जागांसाठी जाहिराती, MPSC विद्यार्थी आक्रमक

पुण्यातील एमपीएससी (MPSC) तसेच यूपीएससी (UPSC) क्लास चालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप आज संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी पुण्यातील (Pune News) अनेक क्लास चालकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे यांनी महेश घरबुडे यांचे काही व्हॉट्सॲप चॅट तसेच नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा दाखवले. यासोबतच महाज्योतीचे प्रकल्प संचालक यांनी सुद्धा महेश घरबुडे यांच्या विरोधात नागपूर येथील बजाज नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

त्याचबरोबर या मोठ्या अधिकाऱ्याने तक्रार करून सुद्धा गुन्हा का दाखल होत नाही. महेश घरबुडे आणि लक्ष्मण हाके हे काल सामाजिक मंत्री अतुल सावे यांना काल (मंगळवारी) भेटले असल्याचं सुद्धा संभाजी ब्रिगेडने यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या सर्व प्रकरणात महेश घरबुडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज संभाजी ब्रिगेडने केली आहे.

बहुजन समाजाचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा यासाठी काही संस्थांची निर्मिती करण्यात आली. सारथी, बार्टी आणि महाज्योती अशा संस्था आहेत, मात्र या संस्था चालकांना तसेच खासगी क्लासेसला चालकांकडून खंडणी मागितल्याच्या दोन तक्रारी दाखल झालेल्या आहेत. एक तक्रार 15 जानेवारीला मिळाली आहे, तर दुसरी तक्रार 20 जानेवारीला मिळाली आहे. ही तक्रार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याच्या विद्यावेतनातील काही भाग मागितल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे. दुसरी तक्रार ही पुणे शहरातील  महाज्योतीचे प्रकल्प संचालक यांनी सुद्धा महेश घरबुडे या व्यक्तिच्या विरोधात आहेत. या दोन तक्रारी मिळून देखील त्यावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मिळणार गती, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मिळणार गती, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंब्र्यात अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला, 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
मुंब्र्यात अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला, 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget