एक्स्प्लोर
MPSCची तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर, विविध विभागांमध्ये भरल्या जाणार 7 हजार 560 रिक्त जागा
MPSCची तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. या वर्षात विविध विभागांमध्ये तब्बल 7 हजार 560 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन , कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, गृह, वित्त सार्वजनिक आरोग्य, आणि वैद्यकीय विभागांमध्ये आहेत. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















