एक्स्प्लोर
MPSC Candidates :एमपीएससीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, 2023मध्ये भरती प्रक्रियेत बदल होणार
एमपीएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससीच्या वेगवेगळ्या पदभरतीसाठीच्या परीक्षेचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलंय. विशेष म्हणजे २०२३ पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेत. एमपीएससीनं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची पद्धती बंद करून वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलंय.
महाराष्ट्र
Maitreya Dadashree : दादाश्रीजी मैत्रीबोध : 02 Feb 2025 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines : सकाळी ८ च्या हेडलाईन्स : 02 February 2024 : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 न्यूज : बातम्यांचा वेगवान आढावा : 01 Feb 2025 : ABP Majha
Nanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP Majha
Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 Feb 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
अर्थ बजेटचा 2025
अर्थ बजेटचा 2025
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement