एक्स्प्लोर
MPSC EXAM : वयोमर्यादा ओलांडलेल्या 'त्या' उमेदवारांना संधी ABP Majha
एमपीएससी परिक्षार्थींसाठी एक आनंदाची बातमीये. नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने वयोमर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. त्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर आता एमपीएससी साठी एक वाढीव संधी देण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता अंमलात असल्याने याबद्दलचा जीआर १० ते १५ डिसेंबरदरम्यान काढण्यात येईल. कोविडमुळे गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या त्या पाऱ्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















