एक्स्प्लोर
Mohit Kamboj नवाब मलिक यांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं मोहित कंबोज यांना चांगलंच महाग पडलंय
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं भाजप नेते मोहित कंबोज यांना चांगलंच महाग पडलंय. कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तसंच लोकांची गर्दी जमवत कोविड नियमांचं उल्लंघन केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत आणि फटाके फोडत जल्लोष केला. शिवाय कंबोज यांनी तलवारही नाचवली होती.
महाराष्ट्र
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















