एक्स्प्लोर
MNS Adhiveshan | नव्या झेंड्याच्या खरेदीसाठी मनसैनिकांची गर्दी | ABP Majha
मनसेच्या नवीन झेंड्याचं अनावरण झाल्या झाल्या नवीन झेंड्याची प्रतिमा असलेले बॅजेस, की चेन, दुपट्टा विक्रीला ठेवले आहेत. काही बॅजवर इंजिन तर काही बॅजेसवर राजमुद्रा आह्े तरुणांची पसंती की चेनला मिळते आहे. २० रुपयाला एक अशी किंमत आहे. काल टिव्हीवर झेंडा पाहून हे बॅजेस आणि किचेन एका रात्रीत तयार करुन घेतल्याचं स्टाॅलच्या मालकाने सांगितलं. त्यांची चांगलीच कमाई होत आहे.
महाराष्ट्र
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई



















