एक्स्प्लोर
Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांनी केले मारहाणीचे समर्थन
छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्यात महिलेशी असभ्य वागणूक कुणी करत असेल तर त्यांना सोडायचं नाही आम्ह्नी बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक आहे अस म्हणत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका प्राचार्याला केलेल्या मारहाणी चे एक प्रकारे समर्थन करत चक्क महिला प्राध्यापक यांनी केलेला संवाद हे माध्यमा समोर ऐकवला एवढ चा नाही तर सरकार मध्ये शामिल असलो म्हणजे काय पिडीताची बाजू एकून घ्यायची नाही का अत्याचार होऊ द्याचा का अस बांगर म्हणाले.. काल आमदार संतोष बांगर यांनी मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर हि प्रतिक्रिया दिली
महाराष्ट्र
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा





















