एक्स्प्लोर
MLA disqualification : विधानसभा अध्यक्ष येत्या सोमवारी सुनावणी घेणार, कायदेतज्ज्ञानांशी चर्चा करणार
आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी घेणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या केसमध्ये केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून काम करायचं आहे याची आठवण सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत करून दिली होती. त्यामुळे येत्या सोमवारच्या सुनावणीत नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion


















