एक्स्प्लोर
शिवसेनेत असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते... बाळासाहेबांच्या विधानाची भुजबळांकडून आठवण
पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि आताचे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलताना बाळासाहेबांच्या एका विधानाची आठवण करुन दिली. आज सकाळी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावरुन ठाकरेंवर टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी शिवसेनेतल्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















