एक्स्प्लोर
Maharashtra Temperature | मुंबई आणि कोकण वगळता येत्या 24 तासांत राज्यात थंडी वाढणार | ABP Majha
पुढच्या २४ तासांत कोकण आणि मुंबई वगळता उर्वरित राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
उत्तरेकडून वाहणारे अतिथंड वारे, कमी झालेली आर्द्रता या कारणांमुळे पारा घसरणार आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान ११ अंशांच्याही खाली जाण्याची शक्यता आहे.
काल अहमदनगरमध्ये १२ अंश, हे या मोसमातील राज्यातील निच्चांकी तापमान म्हणून नोंदवण्यात आलंय. नगरपाठोपाठ पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपुरातही पारा २०च्या खाली आहे.

महाराष्ट्र
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
आणखी पाहा