एक्स्प्लोर
Hingoli-Parbhani Rains | हिंगोली, परभणीत रात्रभर मुसळधार पाऊस; नदी प्रवाहित, शेतशिवारात पाणी
हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. वसमत, कळमनुरी, औंढा, सेनगाव आणि हिंगोली या पाचही तालुक्यांमध्ये रात्री मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या तसंच पहाटेही काही भागात रिपरिप सुरु होती. या मुसळधार पावसाने शेतात देखील पाणी साचले असून गेल्या काही दिवसापासून कोरडी असलेली कयाधू नदी आता खळखळून वाहू लागली आहे. परभणीत वादळी वार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात ओढ्या नाल्यांसह, शेतशिवारात पाणीच पाणी झालं. परभणी, मानवत, पाथरी, सेलु, जिंतूर, पुर्णा, गंगाखेड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर पहाटेपर्यंत कायम होता.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















