एक्स्प्लोर
Marathwada Jayakwadi Water Issue : कोर्टाचे आदेश, तरी जायकवाडीत पाणी सोडलं जाणार नाही? कारण काय?
Marathwada Jayakwadi Water Issue : कोर्टाचे आदेश, तरी जायकवाडीत पाणी सोडलं जाणार नाही? कारण काय?
नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत. मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमुळे जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















