एक्स्प्लोर
Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली
Marathwada Development Work: महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांवरील स्थगिती सरकारनं उठवली मराठवाड्याबद्दल महत्त्वाची बातमी आहे.. महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील विकास कामांवरील स्थगिती सरकारने उठवली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत सुनावणी होण्याच्या एक दिवस आधी ही स्थगिती उठवण्यात आली आहे. कामांना स्थगिती दिल्याच्या विरोधात जालना, अंबड आणि घनसावंगीचे लोकप्रतिनिधी हायकोर्टात गेले होते. मात्र आता स्थगिती उठवल्यामुळे याचिका मागे घेतली जाण्याची किंवा निकाली निघण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















