एक्स्प्लोर
Maratha Samaj : मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोगाची स्थापना: ABP Majha
मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिलेत. सारथीची पदभरती प्रक्रिया महिन्याभरात
राबवणार आहे. शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वयासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसंच अण्णासाहेब पाटील मंडळासह विविध
महामंडळात व्यवस्थापकीय संचालकांची पदे भरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















