एक्स्प्लोर
Maratha Reservation Survey : साॅफ्टवेअरमध्ये सतत एरर येत असल्याने सर्वेक्षणात अडथळे !
Maratha Reservation Survey : साॅफ्टवेअरमध्ये सतत एरर येत असल्याने सर्वेक्षणात अडथळे ! मराठा समाजाचे सर्वेक्षण आजपासून सुरु करण्यात आलंय. मात्र या सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमधे वारंवार एरर येत आहेत.पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटकडून या सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलंय. राज्यभरातील महसूल यंत्रणेकडून सात दिवसांत मराठा समाजाचे सर्वेक्षण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी सर्वेक्षणात अडथळे येतायत.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















