एक्स्प्लोर
Maratha Reservation :EWSउमेदवारांना सुपरन्युमररी पदे देण्याचा निर्णय बेकायदा,MVA ला मॅटचा मोठा धक्का
महाविकास आघाडी सरकारला मॅटनं मोठा धक्का दिलाय. महाविकास आघाडीच्या काळात झालेली भरती प्रक्रिया मॅटने रद्द केलीय. आर्थिक दुर्बल उमेदवारांना सुपरन्युमररी पदे देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णयही मॅटने बेकायदा ठरवलाय. दरम्यान, मराठा आरक्षण गटातून आर्थिक दुर्बल घटकांत आलेल्यांनाच ही पदे द्यायला हवीत, असंही मॅटनं म्हटलंय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील १११, वन विभागातील दहा तसेच कर विभागातील १३ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
मुंबई
महाराष्ट्र





















