एक्स्प्लोर
Maratha Reservation : मराठ्यांचा हालहवाल, काय सांगतो अहवाल?
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देणारं विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आलं. सरकारने यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणारं विधेयक मांडलं ते सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने एकमताने मंजूर केलं. सुप्रीम कोर्टाने नमूद केलेल्या सर्व त्रुटी यावेळी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे आरक्षण कोर्टातही टिकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. सगेसोयरेंबाबत अधिसूचनेवर ६ लाख हरकती आल्या आहेत. त्यांची छाननी झाल्यावरच निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य





















