एक्स्प्लोर
Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार
मनोज जरांगे यांच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून ते गोदापट्ट्यातील १२३ गावांच्या गाठीभेटी दौरा करणार आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील काही निवडक गावांना ते भेट देणार आहेत.या दौऱ्यात त्यांच्या कोणत्याही सभेचं नियोजन नसून गावातील मराठा समाज आणि आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. तसंच मुंबईतील आंदोलनाबाबत ते गावकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
आणखी पाहा



















