Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांचे पुन्हा उपोषण, अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करा : मनोज जरांगे
abp majha web team
Updated at:
10 Feb 2024 09:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवेगळ्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, मात्र मागच्या दारानं घुसू नका, मराठा आरक्षण मंजूर होणार, त्यासाठी उपोषण करण्याची गरज नाही, छगन भुजबळांचा जरांगेंना सल्ला.