एक्स्प्लोर
Manoj Jarange यांची प्रकृती खालावली, मनोज जरांगेंच्या कुटुंबीयांची चिंता वाढली
Manoj Jarange यांची प्रकृती खालावली, मनोज जरांगेंच्या कुटुंबीयांची चिंता वाढली
आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जसजसा दिवस सरतोय तसतसं जरांगेंच्या कुटुंंबीयांची घालमेल वाढू लागलीये.. जड मनाने पोटच्या लेकाला बाप पाठिंबा देतोय आणि मनोज जरांगे यांची पत्नी सरकारला विनवणी करतेय. दरम्यान, या कुटुंबाच्या मनातील आंदोलन आणि परिवारामधलं भावनिक द्वंद्व जाणून घेतलंय
Tags :
Manoj Jarangeमहाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















