Manoj Jarange on Government : मराठ्यांना अवमानकार वागणूक देण्याचा ट्रॅप - मनोज जरांगे
abp majha web team
Updated at:
17 Jan 2024 12:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange on Government : मराठ्यांना अवमानकार वागणूक देण्याचा ट्रॅप - मनोज जरांगे महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनांचं रान पेटवणाऱ्या मनोज जरांगेंचा पुढचा टप्पा आहे मिशन मुंबई... येत्या २० तारखेला मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत... मात्र त्याआधीच मनोज जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. ज्यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि जरांगेंमध्ये संघर्ष पेटणार का? असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय... पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...