एक्स्प्लोर

Manoj Jarange : मनोज जरागेंना सरकारकडून कुठली कागदपत्र देण्यात आली?

Manoj Jarange : मनोज जरागेंना सरकारकडून कुठली कागदपत्र देण्यात आली?

मुंबई: मराठ्यांना 100 टक्के मोफत शिक्षण, आरक्षण (Maratha Reservation Protest) मिळेपर्यंत सरकारी भरतीमध्ये मराठ्यांच्या जागा रिक्त सोडा आणि सगेसोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या अशा मागण्या मनोज जरागे (Manoj Jarange) यांनी केल्या आणि त्यासंबंधी उद्या सकाळपर्यंत सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी आपण आज आझाद मैदानाकडे जाणार नसून वाशीमध्येत राहू, पण जर अध्यादेश काढला नाही तर मात्र आझाद मैदानाकडे जाणारच असा इशारा जरांगे यांनी दिला.

राज्यभरात एकूण 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यापैकी 37 लाख लोकांना कुणबी सर्टिफिकेट दिल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलंय. त्यामध्ये राज्य सरकारने सगेसोयऱ्यांची व्याख्या काय याची माहिती दिली आहे. वडिलांच्या रक्तसंबंधातील नातेवाईक हे सगेसोयऱ्यांमध्ये येतील, त्यासाठी योग्य पुरावे सादर केल्यास त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येईल असं राज्य सरकारने स्पष्ट केलयं. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
गोव्यात IFFI सोहळ्यावरून  नवा आतंरराष्ट्रीय वाद; इस्रायली कौन्सिल जनरलची तुर्कीवर निशाणेबाजी
Sanjay Raut : अमित शाह यांचा शरद पवारांवर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट, संजय राऊतांकडून सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना टॅग करत एक सवाल
अमित शाह यांचा शरद पवारांवर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट, संजय राऊतांकडून राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना एक सवाल
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget