Manoj Jarange EXCLUSIVE : विधानसभेला ठासून सांगणार, आमचा एक्झिट पोल हा वेगळाच ठरणार- मनोज जरांगे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange EXCLUSIVE : विधानसभेला ठासून सांगणार, आमचा एक्झिट पोल हा वेगळाच ठरणार- मनोज जरांगे रांगे अंतरवालीला जाणार नाही. थेट बीडला जाणार आहे. आंदोलन म्हटल्यावर शिष्टमंडळ येणारच आहे... दोघांना फसवणार आहे, आम्हाला पाणी पाजलं तुम्हाला देखील पाणी पाजणार आहे... आम्हाला उशीर झाला, त्यामुळे अंतरवालीला जाणार नाही.... बीडला लोक वाट पाहत आहे, त्यामुळे जाणार आहे अंतरवालीला जाऊ नका असे कुणी विनंती केली नाही, मी देखील कुणाचं आयकत नसतो आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याने मराठा समाजावर अन्याय होत आहे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकणातील काही जागा ,मुंबईतील काही जागा, विदर्भातील काही जागा अशा मिळून 127 ची आतापर्यंत चाचणी. राज्यातील नऊ मंत्री ओबीसी आणि मराठ्यांमध्ये बाद लावत आहेत त्यात मराठ्यांचे दोन मंत्री आहेत या सगळ्यांना येत्या निवडणुकीत पाडणारच जरांगे