एक्स्प्लोर

Manoj Jarange Exclusive : त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही; किती जागा लढवायच्या ते 29 ऑगस्टला ठरवू

जो आमच्या विरोधात जाणार त्याच्या विरोधात आम्ही जाणार आ 13 ऑगस्टनंतर आम्ही ठरवू राज्यातील सर्व जागा लढाव्यात का यावर   ---------------  समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा उद्देश आहे. ते निवडणुकीच्या माध्यमातून असू द्या किंवा सामाजिक माध्यमातून असू द्या. सलाईन लावू उपोषण करणे योग्य नसल्यामुळे ते स्थगित केलं.  288 जागांवर उमेदवार देनार होय पण ते 13 तारखे नंतर स्पष्ट करू.  मी स्वतः उभा राहणार नाही देणार इतरांना बनवावं लागेल. ठरलं तर द्या की सरकारला विनंती.  जे मराठ्यांच्या विरोधात बोलतील ते आम्ही उमेदवार पाडणार. हे जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करतात, मराठा सोडून दुसरे काही बोलत नाही आंदोलन आणि मी यावरच बोलतात त्यांना पडणार   दादा आणि शिंदे यांचे  का नसतील महाविकास आघाडीचे का नसेल. आम्हाला त्रास देणाऱ्या कोणालाही सुट्टी नाही.  मी सरकारला वेळ दिला नाही सरकार मला म्हणलं  शेवटी काय प्रक्रिया आहे. वेळ देण ही प्रक्रिया आम्ही करतोय सरकारने ते प्रामाणिक प्रमाण राबवला पाहिजे तो आम्ही राबवतो  महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा त्यांनी दाखवून द्यावा. काही नसून मला जेलमध्ये टाकायचं म्हणतात. लाज वाटली पाहिजे मग का भाजपचे पाडले नाहीत पाहिजे.  दरेकर राणे मैदानात उतरले ते मैदानातले पिल्ले ते मैदानात येणारच. ज्या दिवशी मी यांच्यावर बोले त्या दिवशी त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही..

महाराष्ट्र व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Govinda on Mother: अभिनय सोडला, टक्कल केलं अन् भुवया काढल्या; गोविंदाच्या आईनं असं का केलं? पती म्हणाला, 'तू खूप सुंदर आहेस पण...'
अभिनय सोडला, टक्कल केलं अन् भुवया काढल्या; गोविंदाच्या आईनं असं का केलं? पती म्हणाला, 'तू खूप सुंदर आहेस पण...'
Marathi Natak Aamne Samne Leena Bhagwat Mangesh Kadam: 'तिसऱ्यांदा मानधन वाढ...'; रोहन, केतकीच्या नाटकातून काढल्याच्या आरोपांवर निर्मात्यांनी मौन सोडलं, लीना भागवत म्हणाल्या...
'तिसऱ्यांदा मानधन वाढ...'; रोहन, केतकीच्या नाटकातून काढल्याच्या आरोपांवर निर्मात्यांनी मौन सोडलं, लीना भागवत म्हणाल्या...
Vaibhav Sooryavanshi : 6,6,6,6,4,4,4,4... 19 चेंडूत धुमाकूळ घातला, तरीही न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20मधून वैभव सूर्यवंशी OUT? टीम इंडियात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या कारण
6,6,6,6,4,4,4,4... 19 चेंडूत धुमाकूळ घातला, तरीही न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20मधून वैभव सूर्यवंशी OUT? टीम इंडियात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या कारण

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी
MLC Election Result 2026: राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
राज्यात महायुतीला तीन जागांवर पराभवाचा धक्का; निकालानंतर केशव उपाध्येंची पोस्ट, म्हणाले, ' आतातरी आत्मचिंतन करणार आहोत का?'
Tiger Shroff: 'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
'हत्या नाही, पण त्याला घाबरवायचं होतं'; टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात 2 आरोपींनी पोलिसांसमोर तोंड उघडलं, काय काय सांगितलं?
Embed widget