एक्स्प्लोर
Advertisement
Mann Deshi Mahotsav: माणदेशी महोत्सावाला सुरुवात, महिलांच्या सशक्तीकरणासाठी महोत्सव : ABP Majha
अस्सल माणदेशी खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी मुंबईकर अगदी आवर्जून माणदेश महोत्सवाला भेट देतात. त्याशिवाय या महोत्सवामध्ये अनेक कलाकार आपली कलाही सादर करतात. महिलांचं सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी या महोत्सवाचंं आयोजन करण्यात येतं. माणदेशी महोत्सवाचं यंदाचं हे पाचवं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर माणदेशी फाऊंदेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा आणि महोत्सवाच्या व्यवस्थापकीय संचालिका रेखा कुलकर्णी यांच्याशी बातचीत केलीय आमचा प्रतिनिधी अभिषेक मुठाळनं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : दुपारी 03 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha
Anath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा कालिमातेचा 08 Oct 2024
Nana Patole PC FULL : 11 तारखेला मविआ पत्रकार परिषद घेणार : नाना पटोले
Sanjay Raut PC Mumbai : ... तरी भाजपने अत्यंत महत्त्वाचं काश्मीर हे राज्य गमावलं : संजय राऊत
ABP Majha Headlines : 1 PM : 09 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
राजकारण
पुणे
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement