एक्स्प्लोर
Malvan : मालवणमध्ये 'जय गजानन' बोट बुडाली, बोट दुर्घटनेत दोघांचा बुडून मृत्यू, 6 जखमी
मालवूनमधील तारकर्ली समुद्रात स्कुबा डायविंग बोट बुडाली. २० पर्यटकांना स्कुबा डायविंग करून बोट परतीच्या मार्गावर असताना बोट बुडाली. दोघांचा मृत्यू तर सहा पर्यटकांना मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जय गजानन बोट पाण्यात बुडाली. दोन लोकांचा बुडुन मृत्यू, 6 जण गंभीर जखमी.
महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
आणखी पाहा



















