एक्स्प्लोर
Malegaon Yatra: माळेगाव यात्रेत जवळपास 20 हजार भाविकांची उपस्थिती, कोरोना टेस्ट फक्त 80 जणांची
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेस बेलभंडारा उधळत श्री क्षेत्र खंडोबाचा पालखी सोहळा ओमीक्रोन सावटात शासकीय पूजा करून संपन्न. ओमीक्रोन व्हायरस च्या सावटामुळे सलग दोन वर्षा पासून रद्द झालेल्या,माळेगाव येथील खंडोबा यात्रेचा पालखी सोहळा आज शासकीय इतमामात संपन्न झालाय. माळेगांव यात्रेतील या पालखी सोहळ्यात 20 हाजाराच्या जवळपास भाविकांची उपस्थिती होती.दरम्यान यात्रेच्या ठिकाणी ओमीक्रोन सावटाच्या पाश्वभूमीवर, आरोग्य विभागाने कोरोणा टेस्ट चालू केली,पण पोलिस किंवा इतर प्रशासनातील लोकांचें सहकार्य मात्र दिसून आले नाहीये.
महाराष्ट्र
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
आणखी पाहा





















