एक्स्प्लोर
Majha Vishesh | लालबागच्या राजाची परंपरा खंडित व्हावी का?
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच राज्यातील सर्व सण उत्सवांवरही कोरोनाचं सावट आहे. दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीनं घेतला आहे. तर अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या मोठ्या मूर्ती न बसवता लहान मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal)ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोना संकट असल्यानं मंडळायाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यसेवा साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य





















