Majaha Vitthal Majhi Wari : मुुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajaha Vitthal Majhi Wari : मुुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांचा नातूही सहभागी.
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठुरायाचा अभिषेक आणि आरती, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही उपस्थित.
नाशिकच्या सटाण्यातील अंबासन गावातील दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान, बाळू अहिरे आणि आशा अहिरे मानाचे वारकरी.
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते रुक्मिणी मातेची शासकीय महापूजाही संपन्न, मुख्यमंत्र्यांकडून रुक्मिणी मातेला पैठणी अर्पण.

बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांचं विठुचरणी साकडं, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाचरणी साकडं.
विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा, पांडुरंगाचं मुखकमल पाहण्यासाठी प्रचंड गर्दी, तर दर्शनासाठी वेळ लागू शकतो म्हणून विठुरायाच्या मंदिराचं कळस दर्शन करण्यासाठी भक्तांची गर्दी.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांचा महासागर, ((१५ लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल,)) सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणेसाठी रस्त्यावर.