एक्स्प्लोर
Pune: पुण्यात ओमायक्रॉनची धडक; महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात... Abp Majha
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता ८ वर पोहोचलीय.. राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येतंय. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात ६ जणांना ओमायक्रॉनची लागण झालीय. तर पुण्यातही ओमायक्रॉनचा १ रुग्ण आढळला आहे.डोंबिवलीत एक रुग्ण आढळलाय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















