एक्स्प्लोर
Maharashtra Winter : राज्यात पारा पुन्हा घसरला; निफाड, महाबळेश्वर, वेण्णालेकमधील तापमान किती?
हिवाळा सुरू झाल्यापासून राज्यभर गुलाबी थंडीची चाहूल सर्वांना जाणवू लागलीये.. आता थंडीचा तडाखा येणाऱ्या काही दिवसांत वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये.. नाशिकमधील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होतेय.. निफाडमध्ये आज 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय, आठवडाभरातच हा पारा तब्बल 6 अंशांनी खाली घसरलाय.. तर महाबळेश्वरमधील तापमान 8 अंशावर तर वेण्णालेकमधील तापमान 6 अंश आहे...धुळे जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय..
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















