एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : महाविकास आघाडीचे नेते अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण अधिवेशनाच्या उरलेल्या दोन दिवसांत निवडणूक घेण्याचा सत्ताधारी आघाडीचा प्रयत्न असला तरी राज्यपाल त्याला मान्यता देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काल आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेऊ असं राज्यपालांनी सांगितल्यानं निवडणूक होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यातच काँग्रेसचा उमेदवार कोण हेदेखिल अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे भाजप निवडणूक लढवणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेऊन त्याबदल्यात बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशीही चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 14 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 14 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement