एक्स्प्लोर
Omicron : ओमायक्रॉन वेशीवर, काय काळजी घ्याल? COVID Task Forceचे Dr Shashank Joshi 'माझा'वर
एकीकडे ओमायक्रॉनचा धोका आणि दुसरीकडे मास्क वापरण्याबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा, या पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी नागरिकांना डबल मास्क आणि डबल लस हाच पुढचं संकट रोखण्याचा उपाय असल्याचं सांगितलंय. डबल व्हॅक्सिन-डबल मास्क हाच बचावाचा मंत्र असल्याचं टास्क फोर्सचे शशांक जोशी यांनी म्हटलंय, त्यांनी माझाशी बोलताना लशीचे दोन्ही डोस घेण्याचं आणि मास्क वापरण्याचं आवाहन केलंय.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















