Maharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 PM
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 PM
राज ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ता मध्ये बाचाबाची ..
सुरक्षा रक्षकाने कार्यकर्त्याला धरून काढले बाहेर .. कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता .. म्हणुन सुरक्षा रक्षकांनी काढले बाहेर .. शेगांव येथील मंगल कार्यालयात राज कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांचेशी संवाद साधत आहेत . शेगाव येथे सभेत गोंधळ झाल्याची बातमी माध्यमांनी चालवल्यामुळे राज ठाकरे संतापले व त्यांनी बैठक अर्धवट सोडून हे विश्राम ग्रहाच्या बाजूने निघून गेले बुलढाणा - शेगावमध्ये देशमुख मंगल कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख मनसेच्या पदाधिकायांसोबत बैठक सुरु होती मात्र त्याच वेळी त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि सोबत असलेल्या अमित ठाकरेंसोबत बोलले आणि सभा सोडून निघून गेलेत राज ठाकरे आणि अमित ठाकरे शासकीय विश्रामगृहाकडे निघालेत