Sanjay Raut Full PC : विधानसभेला मविआ 170 ते 175 जागा जिकेल; राऊतांचा विश्वास
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० ते १७५ जागांवर विजय मिळवणार, खासदार संजय राऊतांचा दावा, तर जागावाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करू, राऊतांची माहिती.
मविआ विधानसभेत १७०-१७५ जागा जिंकणार- राऊत
नांदेड, सोलापूर भागात काल फिरलोय
सोलापुरात दक्षिण सोलापूर तयारी पक्की आहे
दक्षिण सोलापूर शिवसेनेने जिंकलेली जागा आहे
महाविकास आघाडीमध्ये एकत्रित बसून आम्ही चर्चा करू
दक्षिण सोलापुर बद्दल आम्ही त्या बैठकीत बोलू
पण प्रत्येक मतदार संघात कार्यकर्त्यांना कामाला लागा असं सांगितलं तर काय झालं
राज्यात काय चित्र आहे हे आपण जाणता
आम्ही १७० ते १७५ जिंकू
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० ते १७५ जागांवर विजय मिळवणार, खासदार संजय राऊतांचा दावा, तर जागावाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करू, राऊतांची माहिती.